आई माझी मायेचा सागर लिरिक्स | Aai Majhi Mayecha Sagar Lyrics

भजन को शेयर जरूर करें-:
Aai Majhi Mayecha Sagar Lyrics, आई माझी मायेचा सागर लिरिक्स

आई माझी मायेचा सागर लिरिक्स (Aai Majhi Mayecha Sagar Lyrics)

आई माझी मायेचा सागर,
दिला तिने जीवना आकार…

आई वडिल माझे थोर,
काय सांगू त्यांचे उपकार,
जीवनाच्या वाटेवरती,
किती अस्तो त्यांचा उपकार,
आई माझी, मायेचा सागर…

तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात,
राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या गावात…

कधी मिडेल मुठभर घास,
कधी घड़े तुला उपवास,
वोल्या मातीतून चालताना,
सोडविले कट्याचेभास,
आई माझी, मायेचा सागर…

रविची चांदनी तू ग चंदनाचा कोर,
शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर…

तुझ्या शीतल छाये मधे,
उभा आयुष्य जगेल,
आई देवापाशी मी ग,
आई तुलाच ग मागेन,
आई माझी, मायेचा सागर…

आई माझी, मायेचा सागर,
दिला तिने जीवना आकार…

माता रानी के अन्य भजन लिरिक्स (Mata Rani Bhajan)
भक्तो के घर कभी आओ माँसंसार ये छूटे चाहें प्राण ये छुटे
तेरे नाम का करम है ये साराकरती हूँ तुम्हारा व्रत मैं
तेरे दर पे ओ मेरी मैयामैया सुनले मेरी अरदास
Devi Maa Bhajan Lyrics Song !

अन्य भजन के लिए लॉगिन करें – hindibhajanlyrics.in

भजन को शेयर जरूर करें-: